Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सनी लियोनी हिची भगव्या कपड्यात समुद्रकिनारी लोळण : व्हिडीओ

पठाण चित्रपटात दीपिका पदुकोण हिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून वाद झालेला असताना दुसरीकडे सनी लिओनी हीने मात्र भगव्या रंगाचे कपडे घालून समुद्रावर चांगलीच मस्ती केलेली आहे. पठाण चित्रपटातील बेशरम गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली त्यावरून सोशल मीडियावर टीका केली जात असून सनी लियोनी हिने भगव्या रंगाची वेशभूषा करून समुद्रकिनारी लोळण घेतली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सनी लियोनी हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलेला असून त्यामध्ये समुद्रकिनारी ती अर्धनग्न अवस्थेत झोपलेली दिसत आहे. वेगवेगळ्या पोज देत कॅमेरामन तिचे फोटो काढत आहे असे या व्हिडिओमध्ये दिसून येत असून समुद्राचे पाणी आल्यानंतर पाणी पाणी असे कॅमेरामन ओरडतो मात्र सनीवर त्याचा परिणाम होत नाही आणि ती पाण्यात लोळताना दिसते . तिच्या या व्हिडिओवर उलट सुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे.

The post सनी लियोनी हिची भगव्या कपड्यात समुद्रकिनारी लोळण : व्हिडीओ first appeared on नगर चौफेर.



This post first appeared on Ahmednagar News In Marathi, please read the originial post: here

Share the post

सनी लियोनी हिची भगव्या कपड्यात समुद्रकिनारी लोळण : व्हिडीओ

×

Subscribe to Ahmednagar News In Marathi

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×