तुम्ही कधी मुक्या माणसांचा आवाज ऐकलाय? काहीही न बोलता सुद्धा फार काही बोलता येतं हे कधी अनुभवलंय? अनेक शब्दांना लाजवील अशी मूक भाषा काल मी पाहीली, ऐकली…समजली सुद्धा ! सध्या जिकडे पहावं तिकडे प्रेमी युगुलांची वीट येईल एवढी मस्ती सुरु असते. पण मग हे लहान मुलांच्या गार्डनमध्ये जे अतिक्रमण करतात त्याने अगदी नकोसं होतं. बरं,...
Related Articles
The post शब्दांच्या पलीकडले appeared first on Frankly Speaking.