Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

6 खास कारणे, ज्यामुळे ख-या आयुष्यातही सुपरहिरो आहे अक्षय कुमार

अक्षय कुमारचा बुहचर्चित सिनेमा ‘पॅडमॅन’ आज (9 फेब्रुवारी, बुधवार) रिलीज झालाय. चित्रपट हा सामाजिक विषयावर आधारित आहे. यामध्ये अक्षय प्रमुख भूमिकेत आहे. अक्षय हा फक्त चित्रपटातीलच हिरो नाही तर तो ख-या आयुष्यातही हिरोपेक्षा कमी नाही. आम्ही आज अक्षय कुमारचे 6 अशा कामांविषयी सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला त्याच्यावर अभिमान वाटेल.


1. शहिद जवानांच्या कुटूंबासाठी जमा केले 13 कोटी रुपये

– अक्षयला जवानांविषयी खुप प्रेम आहे.
– अक्षयने आपल्या याच प्रेम भावनेपोटी ट्विट करुन केंद्र सरकार व्दारे चालवल्या जाणा-या ‘भारत के वीर पोर्ट्ल’ ला सपोर्ट करण्याची मागणी केली होती.
– यासोबतच तो शहिद जवनांच्या कुटूंबासाठी 1 तासाच 13 कोटी रुपये जमा करण्यात यशस्वी ठरला होता.

2. 103 शहिदांच्या नातेवाईकांना पाठवले गिफ्ट
– अक्षय कुमारने 2017 मध्ये दिवाळीला महाराष्ट्रातील कोल्हापुरातील 103 जवानांच्या कुटूंबाला 25 हजाराच्या चेकसोबतच एक संदेश पाठवला होता.

3. शेतक-यांच्या मदतीसाठी 90 लाख रुपये वाटले
– अक्षयने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या करत असलेल्या शेतक-यांना मदत केली आहे.
– त्याने 180 शेतक-यांच्या कुटूंबाला मदत केली आणि त्यांना 90 लाख रुपये वाटले होते.

4. ‘स्वच्छ भारत’ अभियानमध्ये सहभाग
– अक्षयने नुकताच स्वच्छता मिशनविषयी मुंबईच्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी BMC च्या अभियानात भाग घेतला होता.
– BMC कडून जबाबदारी मिळाल्यानंतर अक्षय आहात व्हिडिओ मॅसेज रेकॉर्ड करुन जनजागृती करत आहे.

5. नक्षली हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटूंबाला आर्थिक मदत
– अक्षयने छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबाला 1.08 कोटीं रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

6. महिलांच्या फायद्यासाठी उचलला आवाज
– अक्षय ‘पॅडमॅन’ चित्रपटातून महिलांच्या फायद्यासाठी एक पाउल पुढे टाकत आहे. यासोबतच या चित्रपटात वापरलेली सायकल नीलाम करत आहे.
– या सायकलचे येणारे पैसे तो ‘पॉप्यूलेशन फर्स्ट’ नावाच्या NGO ला देणार आहे.
– गरजू महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्याने असे केले आहे.

News - Divyamarathi
Recent Posts
  • 6 खास कारणे, ज्यामुळे ख-या आयुष्यातही सुपरहिरो आहे अक्षय कुमार
  • अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ
  • राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिकाला बघून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात! देखण्या रूपामध्ये वेधले लक्ष
  • ‘खिल्जी’ रणवीर सिंगचे रुप पाहून रितेश देशमुख म्हणतो, ‘गेल्या 10 वर्षात असा परफॉर्मन्स पाहिला नाही’
  • पद्मावत
  • फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग
  • नवीन वर्षापासून सुरु करा या 10 चांगल्या सवयी, राहाल वर्षभर फिट…
  • सिक्रेट सुपरस्टार
  • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
  • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
  • देखो_माही_मार_रहा_हैं
  • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
  • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
  • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
  • विजयादशमी

The post 6 खास कारणे, ज्यामुळे ख-या आयुष्यातही सुपरहिरो आहे अक्षय कुमार appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

6 खास कारणे, ज्यामुळे ख-या आयुष्यातही सुपरहिरो आहे अक्षय कुमार

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×