लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: बाकर (सारण) : निवडून चिरलेली कोथिंबीर ४ वाट्या आलं, लसूण वाटण एक चमचा हिरवी मिरची वाटण २ चमचे दोन कांदे उभे चिरून खरपूस तळून एक वाटी किसलेले सुके खोबरे, भाजून तीळ एक चमचा, भाजून खसखस एक चमचा, भाजून हळद अर्धा चमचा तिखट एक चमचा मीठ चवीप्रमाणे बेसन एक चमचा पारी