साहित्य : चिकन 500 ग्रॅम दही 3 चमचे लसूण 10 पाकळ्या आलं एक इंच तिखट 1¹/² चमचे, हळद ¹/² चमचा मीठ 1चमचा मसाला 1¹/² चमचा ( बडिशेप, धणे, लवंग, मिरे, दालचिनी यांची पूड) तेल 3-4 चमचे कांदे मोठे दोन टॉमेटो 2 कृती: 1. चिकन स्वच्छ धुवून, निथळून त्याला दही, हळद, तिखट, मीठ लावून घेणे. 2. लसूण, आलं, चॉप करून, त्यात मसाला एकत्र करून तो लावून घेणे. 3. कांदा, टॉमेटो चॉप करणे. 4. पॅन मधे तेल तापवून