लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: तोंडली १० ते १२दाण्याचे कूट३ हिरव्या मिरच्यामीठ, साखर चवीप्रमाणेदही वाटीभरफोडणीसाठी २ चमचे तेलअर्धा चमचा जिरेचिमुटभर हिंग४-५ कढिपत्त्याची पानेकोथिंबीर क्रमवार पाककृती: तोंडल्याची दोन्ही बाजुची टोकं काढून ४ भाग करुन घ्यावेत.ग्राईंडरमध्ये तोंडल्याचे तुकडे, मिरच्या भरड वाव्यात. अगदी जाडसरच ठेवावे.आता हे कुकरमध्ये भाताप्रमाणे