Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

रावण पिठले

लागणारा वेळ: १५ मिनिटे लागणारे जिन्नस: १ वाटी हरभरा डाळीचे जाडसर पीठ,१/२ वाटी किसलेले सुके खोबरे,१/२ वाटी तेल,१/२ वाटी तिखट,चवीपुरते मीठ   क्रमवार पाककृती: १. किसलेले सुके खोबरे लालसर परतून थोडे भरडसर कोरडेच वाटून घ्यावे.२. सर्व जिन्नस एकत्र करून जाड बुडाच्या पातेल्यात/ कढईत घालून घट्ट झाकण ठेऊन, मंद गॅसवर १५ ते २० मिनिटं ठेवावे.   वाढणी/प्रमाण: दोघांसाठी पुरेल



This post first appeared on रसना-आरती, please read the originial post: here

Share the post

रावण पिठले

×

Subscribe to रसना-आरती

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×