लागणारे जिन्नस : कणीक २ वाट्या मीठ चवी पुरते तेल २ चमचे पाणी लागेल तेव्हढे कृती : कणीक, मीठ आणि १ चमचा तेल नीट एकत्र करावे. हळूहळू पाणी टाकून सैलसर भिजवावे. शेवटी १ चमचा तेल टाकून छान मळून घ्यावे. घट्ट झाकण लावून ५-१० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर पीठाचा हात लावून पुन्हा थोडे मळून घ्यावे. आता बारीक गॅसवर तवा तापत ठेवावा. त्याला एक बोट तेल लावा, फडक्याने तवा नीट पूसून घ्या. यामुळे