लागणारा वेळ: २५ मिनिटे लागणारे जिन्नस: प्रथम काही गोष्टी स्पष्ट कराव्यात असे वाटले. सी. के. पीं. मध्ये मूग, वाल आणि चवळी यांचा विशिष्ठ पद्धतीने केलेल्या रश्श्याला "बिरडं" ही उपाधी लावली जाते. लागणारे जिन्नस : मूग - आदल्या दिवशी सकाळी भिजत घालायचे. रात्री पातळ फडक्यात बांधून ठेवायचे. दुसर्या दिवशी कोमट पेक्षा थोडे गरम पण उकळत्यापेक्षा गार अशा पाण्यात मोड आलेले मूग टाकावेत. १०