असाच एक गोड चित्रपट म्हणजे मटिल्डा। रुढार्थाने आईमुलीचा नाही। पण वीण तीच। अतिशय हुषार मुलगी अगदी सामान्य आईबाबांच्या पोटी जन्माला आली। जमेल तिथून जमेल तसं वाचायला शिकत जाते। इवलुशी मटिल्डा लायब्ररीतून गाडाभर पुस्तकं घेऊन येत रहाते ...फार गोड चित्र आहे ते। अन मग तिच्या हट्टा मुळे तिला शाळा मिळते। पण तिथली कजाग क्रूर मुख्याधापिका; तिचं वागणं तिचा इतिहास...तिथलीच एक अतिशय गोड, सहृदय शिक्षिका। मिस