Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी केली नियुक्ती

भारताचे सरन्यायाधीश या समितीत असायला हवे होते, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची देशाचे पुढील निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली आहे. दोघांनाही निवडणूक आयुक्त बनवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घेतला आहे, ज्यात गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश आहे. तसेच काँग्रेस नेते अधीर.रंजन चौधरी हे देखील उपस्थित होते.A panel headed by the Prime Minister Appointed Dyanesh Kumar, Sukhbir Sandhu as Election Commissioners


  • संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या विस्तारीकरणाचा उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास

निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांच्या जागी केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या कायद्यावरून काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

भारताचे सरन्यायाधीश या समितीत असायला हवे होते, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या कायद्याने बैठक केवळ “औपचारिकते”पुरती मर्यादित ठेवली आहे. अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, ज्या पॅनलने निवडणूक आयुक्तांचे नाव निश्चित केले आहे त्यात सरकार बहुमतात आहे. अशा परिस्थितीत त्यांना जे हवे ते घडते.

A panel headed by the Prime Minister appointed Dyanesh Kumar, Sukhbir Sandhu as Election Commissioners

महत्वाच्या बातम्या

  • खरगे म्हणाले- काँग्रेसकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत; खाती गोठवली जात आहे, निष्पक्ष निवडणुका कशा होणार?
  • अखंड भारताच्या फाळणीच्या वेळी छळ झालेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी, खिश्चनांच्या नागरिकतेसाठी CAA आणला!!
  • 4 माजी मुख्यमंत्री लोकसभेला उतरवणे भाजपला गेले “सोपे”; पण 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना “टाळणे” काँग्रेसला ठरले “अवघड”!!
  • अमेरिकन खासदाराने केले पंतप्रधान मोदींचे कौतुक, ते पुन्हा PM होतील; त्यांच्या नेतृत्वात भारत खूप प्रामाणिक वाटतो


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने ज्ञानेश कुमार, सुखबीर संधू यांची निवडणूक आयुक्तपदी केली नियुक्ती

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×