Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

अजूनही दोन ते तीन दहशतवादी या परिसरात लपून बसले असल्याचा संशय आहे.

विशेष प्रतिनिधी

जम्मू-काश्मीर  : दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. जिल्ह्यातील कुज्जर भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. Jammu and Kashmir  Two terrorists killed in encounter between terrorists and security forces in Kulgam

त्यामुळे सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. ज्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना लक्ष्य केले. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. मात्र, अजूनही दोन ते तीन दहशतवादी या परिसरात लपून बसले असल्याचा संशय आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून तपास सुरू केला आहे.

Jammu and Kashmir  Two terrorists killed in encounter between terrorists and security forces in Kulgam

महत्वाच्या बातम्या

  • शरद पवारांचे आणखी एक नॅरेटिव्ह फडणवीसांकडून उद्ध्वस्त; राष्ट्रपती शासन उठविण्यात नव्हे; लावण्यातच पवारांचा हात!!
  • VIDEO : ‘स्वदेस’फेम बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये भीषण अपघात!
  • शरदनिष्ठ राष्ट्रवादी उद्धव शिवसेना वळणावर; पक्षपाताचा आरोप केला निवडणूक आयोगावर!!
  • बिहारच्या जातनिहाय जनगणनेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, याचिकेवर 6 ऑक्टोबरला सुनावणी


This post first appeared on Latest Marathi News Update, please read the originial post: here

Share the post

जम्मू काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

×

Subscribe to Latest Marathi News Update

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×