Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली







आपली रिंकू राजगुरू अर्थात  आर्ची म्हणून प्रचंड लोकप्रिय असलेली, रिंकू राजगुरू ही तेलुगू पिचर  सैराटचं नदी पात्रात, शूट सुरू असताना नदीतील दगडांवर पाय घसरून पडली . 
आर्ची चा पाय घसरून पडल्याचा हा व्हिडीओ सध्या युटूब आणि Whatssapp फार व्हायरल होत आहे, तेलुगू सैराटचं शुटिंग सुरू असताना अशी घटना त्यावेळी  घडली होती , आर्ची नदीत पडल्याचा हा व्हिडीओ सत्य असल्याचा दुजोरा तिच्या निकटवर्तीयांनीही दिला आहे. 
त्या व्हि़डीओत मध्ये  आर्ची नदीतील दगडावर Dance करताना दिसते, आणि पाय घसरल्याने प्रचंड वेगाने ती नदीत पडली आहे, आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूला यात काही दुखापत झाली आहे किंवा नाही. हे अजून स्पष्ट झालेलं नाही. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे,  सध्या हा यूट्यूबवर हा व्हि़डीओ प्रचंड व्हायरल होत आहे.




This post first appeared on MrMarathi.in, please read the originial post: here

Share the post

शुटिंग सुरू असताना सैराटची आर्ची-रिंकू नदीत पडली

×

Subscribe to Mrmarathi.in

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×