Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Blog Directory  >  Spirituality Blogs  >  सह्याद्री बाणा spirituality Blog  > 

सह्याद्री बाणा Blog


sahyadribana.com
सह्याद्री बाणा हा ब्लॉग म्हणजे पुरोगामी विचारांचे व्यासपीठ आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचार सर्व समाजात रुजावा, समतावादी समाज निर्माण व्हावा, समाजातून जात-धर्म-लिंगाधारित विषमतावादी मानसिकता नष्ट व्हावी यासाठी सह्याद्री बाणा कटिबद्ध आहे. प्रकाश लालासाहेब पोळ (कराड, सातारा)हे या ब्लोगचे ऑथर आहेत. ते पुरोगामी चळवळीत काम करीत असून सह्याद्री बाणा हा ब्लॉग त्यांनी पुरोगामी चळवळीच्या प्रचार-प्रसारासाठी चालू केला आहे. हा ब्लॉग मराठीतील लोकप्रिय ब्लॉगपैकी एक असून पाच लाख लोकांनी आत्तापर्यंत सह्याद्री बाणाला भेट दिली आहे.

Share the post

सह्याद्री बाणा

×

Subscribe to सह्याद्री बाणा

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×