Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

Fried chicken - फ्राईड चिकन

लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी - ३ - ४
Read Fried Chicken in English 
साहित्य:

  • ७५० gm चिकन, बोनलेस, तुकडे करून 
  • २ चमचे आले-लसूण पेस्ट 
  • ३ चमचे लाल तिखट 
  • मीठ, चवीनुसार 
  • तेल, तळण्यासाठी 
  • लिंबू रस 
  • १ चमचा काळी मिरी पावडर 
  • ३ अंडी 
  • २ काप मैदा 
  • २ कप कॉर्न-फ्लोर 
कृती :
१. चिकन पाण्यानी स्वच्छ धुऊन घ्या. 
२. एका भांड्यात चिकनचे तुकडे, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, मीठ आणि लिंबू टाकून नीट एकजीव करा. ३ - ४ तास झाकून ठेवा 
३. दुसऱ्या भांड्यात मैदा, कॉर्न-फ्लोर, तिखट, मीठ घेऊन नीट मिक्स करा. 
४. अजून एक भांडं घेऊन त्यात अंडी, काळी मिरी पावडर, तिखट, मीठ घेऊन नीट एकजीव करा. 
५. एका पॅन मध्ये तळण्यासाठी तेल गरम करा. १ - २ चिकनचे तुकङे पहिले अंड्याच्या मिश्रणात बुडवून नंतर मैद्याच्या मिश्रणात बुडवा. 
६. गरम तेलात लाल होईपर्यंत तळा. 
७. पेपर वर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल. अशा प्रकारे सर्व तुकडे तळून काढा. 
८. टोमॅटो केचप बरोबर खायला द्या. 



This post first appeared on Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal, please read the originial post: here

Share the post

Fried chicken - फ्राईड चिकन

×

Subscribe to Mejwani Recipes - A Blog For Food Lovers With Heal

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×