Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

५५ वर्षांपूर्वी…

#Panshet Calamity

आज बरोबर ५५ वर्षे पुर्ण होतील…. त्या बातमीने सर्व वृत्तपत्रांचे मथळे ह्या एका बातमीने भरले गेले होते…. पुण्यातील पानशेत धरण फुटून अनेकांचे संसार उघड्यावर आले होते आणि अनेकांचे प्राण गेले होते… आज आपण ज्या पुणेकरांवर थट्टा करतो, ते पुणेकर दुखात बुडाले होते… भयसकाळ होती ती… सूर्य असताना  दुखाचा अंधार दाटला होता… आजच एक बातमी होती, नंदुरबार जिल्ह्यात धरण फुटल्याच्या अफवांनी गावे रिकामी… भयाचा आभासच पुरेसा असतो…

#१२ जुलै, इ.स. १९६१ रोजी महाराष्ट्रातील पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ , नारायण पेठ , कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.
पार्श्वभूमी…….

#पानशेत आपत्तीच्या पाऊलखुणा

indexindex485index4954index54840index478504

© 2016, Late Night Edition. All rights reserved.This post first appeared on Late Night Edition, please read the originial post: here

Share the post

५५ वर्षांपूर्वी…

×

Subscribe to Late Night Edition

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×