Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘खिल्जी’ रणवीर सिंगचे रुप पाहून रितेश देशमुख म्हणतो, ‘गेल्या 10 वर्षात असा परफॉर्मन्स पाहिला नाही’

अनेक वादविवादांना तोंड देत पद्मावत अखेर रिलीज झाला आहे. फक्त चारच दिवसात चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे. दीपिका पादुकोनचे आरसपाणी सौंदर्य आणि क्रुरकर्मा खिल्जी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. चित्रपटात रणवीर त्याच्या खलनायकी भूमिकेमुळे चांगलाच गाजत आहे. रणवीरला त्याच्या या परफॉर्मन्सनिमित्त सर्वच शुभेच्छा देत आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही सोशल मीडियावर रणवीरचा फोटो शेअर करत गेल्या 10 वर्षात असा अभिनय पाहिला नाही या शब्दात त्याचे कौतुक केले आहे.

पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने त्याच्या कारकिर्दीत प्रथमच खलनायकी ढंगाची भूमिका केली आहे. त्याचा क्रूर अंदाज प्रेक्षकांचे खास लक्ष वेधतो आहे.

The post ‘खिल्जी’ रणवीर सिंगचे रुप पाहून रितेश देशमुख म्हणतो, ‘गेल्या 10 वर्षात असा परफॉर्मन्स पाहिला नाही’ appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

‘खिल्जी’ रणवीर सिंगचे रुप पाहून रितेश देशमुख म्हणतो, ‘गेल्या 10 वर्षात असा परफॉर्मन्स पाहिला नाही’

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×