Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा

नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख झाल्यास एक यशस्वी राजकारणी असलेली प्रतिमा समोर येते. मोदी आपल्या भाषणाने सर्वांनाच प्रभावित करतात. त्यामुळेच मोदींची लोकप्रियता भारतासह जगभरात वाढतेय. राजकारणासह त्यांच्यात बिझनेसचेही गुरु मानले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी दिलेले हे बिझनेसचे 7 मंत्र तुमच्याही उपयोगी येऊ शकतात.

टाईम मॅनेजमेंट
एक बिझनेसमनच्या आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. एखादा व्यक्ती टाईम मॅनेजमेंट करण्यात सक्षम नसेल, तो कधीही यशस्वी बिझनेसमन होऊ शकत नाही. व्यस्त कामकाजामध्येही पीएम मोदी आपल्या वैयक्तिक कामकाजांसाठी योग्य तो वेळ देत असतात. याबद्दल देश-विदेशातही मोदींच्या टाईम मॅनेजमेंटचे कौतुक केले जाते.
पहिले काम, मग आराम
एका बिझनेसमनच्या आयुष्यात कामाला सर्वप्रथम प्राधान्य हवे. त्यानंतरच आरामाचा विचार करावा. पंतप्रधान मोदी स्वत: हा फॉर्म्युला वापरतात. त्यामुळे त्यांनी स्वत:ला कुठल्याही प्रकारच्या सुटीचा दिवस ठरवून घेतलेला नाही. 
सहकार्यांमध्ये कामाचे वाटप
यशस्वी बिझनेसमन होण्यासाठी कामाचे वाटप करणे आवश्यक असते. त्याशिवाय या कामांवर लक्ष ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असते. पीएम मोदी स्वत: कामकाजाचे वाटप करून त्याकडे बारकाईन लक्ष ठेवतात. गरजेनुसार ते मार्गदर्शनही करतात. 

पब्लिक रिलेशन
कोणत्याही बिझनेसमनला जनतेपर्यंत पोचण्यासाठी पब्लिक रिलेशनची आवश्यकता असते. पीएम मोदी यामध्ये अत्यंत तरबेज मानले जातात. निवडणूकांदरम्यानद प्रोटोकॉल बाजूला सारून ते जनतेत मिसळतात. त्यामुळे त्यांची प्रतिमा अत्यंत चांगली झालेली आहे.

पॉझिटीव्ह ब्रँडींग
कोणतेही उत्पादन जनतेपर्यंत पोचवितांना त्याबद्दल चांगली मार्केटिंग करणे आवश्यक असते. चांगली मार्केटिंग म्हणजे चांगल्या बिझनेसमनची ओळख असते. पीएम मोदीसुद्धा लहानसहान कामांची चांगल्या पद्धतीने मार्केटिंग करतात. विरोधक सुद्धा त्यांच्या या कौशल्याचे फॅन आहेत.
प्रभावी संवाद
चांगल्या बिझनेसमध्ये प्रभावी संवाद करण्याचा गुण अत्यावश्यक असतो. आपले म्हणणे ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रभावी संवादाची सातत्याने गरज असते. त्याशिवाय तुमच्यात हाजीर जवाबीपणाही हवा. 
प्रयोग करतांना घाबरू नका
नवनवे प्रयोग करणे, हे कोणत्याही बिझनेसमनचे पहिले लक्षण असते. नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे क्वालिटीसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि जीएसटी सारख्या प्रयोगांसाठीही ओळखले जातात. 
Recent Posts
 • सिक्रेट सुपरस्टार
 • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
 • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
 • देखो_माही_मार_रहा_हैं
 • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
 • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
 • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
 • विजयादशमी
 • सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…
 • तुम्ही केल्या या चुका तर अवेळी व्हाल म्हातारे, अवश्य टाळा…
 • असे झाले मराठी फिल्ममध्ये सनी लिओनीच्या गाण्याचे शूटिंग, बघा ‘बॉईज’ची On Location झलक
 • रेशमी दुःखाची कथा सिनेरिव्ह्यू
 • लूक्सवर द्या लक्ष
 • व्हायरसला आळा घालण्यासाठी…
 • सावधान…पसरलंय कार्डिंगचं जाळं!

The post नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा appeared first on Achiseekh ( Marathi ).This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×