Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

तू आणि मी

घालुनि पिंगा तुजभोवती,
तुझाच होऊन राहिलो।
कधी तुजसमोरी कधी नभापरि,
तुजवरती छाया देत राहिलो।
कधी दिव्यापरी तर कधी चंद्रापरी,
तुजसाठी साथ बनूनी जागलो।
कधी भ्रमरापरी तर कधी चातकापरी,
तुज नजर होण्या गुनगुनत राहिलो।
तुझ्या श्वासावर तुझ्या जगन्यात,
स्पंदन बनूनी राहिलो,
हे होता होता मी माझाच न राहिलो।

#विश्वासलेखनी

PC: Instagram @Vishuworldphotography



This post first appeared on Vishwas Mantra, please read the originial post: here

Share the post

तू आणि मी

×

Subscribe to Vishwas Mantra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×