Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

‘उमंग’ ऍप द्वारे घरबसल्या काही मिनिटातच जाणून घ्या तुमचा प्रोविडेंट फंड (PF) बॅलेंस

तुमच्या प्रोविडेंट फंड (PF) मध्ये किती पैसे जमा झालेत हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला प्रोविडेंट फंड च्या ऑफिस च्या चकरा मारायाची गरज लागणार नाही, जर तुम्हाला तुमच्या प्रोविडेंट फंड ची जमा रक्कम जाणून घ्यायची असेल तर भारत सरकार सुरु केलेल्या “उमंग ऍप’ (Umang App) च्या मदतीने काही मिनिटातच तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन वरच Epfo अकाउंट चे बॅलेन्स जाणून घेऊ शकता, परंतु यासाठी तुमचा ‘UAN’ नंबर EPFO शी रजिस्टर असणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने काम करते उमंग ऐप (Umang App)

१. सर्वप्रथम Google च्या Play Store वरून उमंग ऍप (Umang App) डाउनलोड करून आपल्या मोबाइल फोन मध्ये इन्स्टॉल करून घ्या

२. त्यानंतर तुमचा फोन नंबर अँप मध्ये रजिस्टर करून लॉगिन करून घ्या

३. सर्वात वरच्या दिशेला डाव्या कोपऱ्यावर असणाऱ्या मेनू वर जाऊन सर्विस डायरेक्ट्री ‘Service Directory’ वर क्लिक करा

४. त्यानंतर तुमाला EPFO या पर्यायाला शोधावं लागेल

५. EPFO वर क्लिक केल्यावर एम्प्लॉयी सेंट्रिक सर्विस ‘ Employee Centric Services’ वर क्लिक करावं लागेल.

६ ‘View Passbook’ वर क्लिक करून त्यात तुम्हाला तुमचा UAN नंबर टाकावा लागेल त्यानंतर तुमच्या मोबाइलला वर येणार OTP नंबर टाकून Submit करावा लागेल.

७. क्लिक करतच तुम्हाला ‘View Passbook चा पर्याय दिसेल

८. Submit करताच तुमचे पासबुक उघडेल ज्यावर तुम्ही तुमचे PF बॅलेन्स खूपच सहज पद्दतीने जाणून घेऊ शकाल.

The post ‘उमंग’ ऍप द्वारे घरबसल्या काही मिनिटातच जाणून घ्या तुमचा प्रोविडेंट फंड (PF) बॅलेंस appeared first on गर्जा महाराष्ट्र.



This post first appeared on Garja Maharashtra, please read the originial post: here

Share the post

‘उमंग’ ऍप द्वारे घरबसल्या काही मिनिटातच जाणून घ्या तुमचा प्रोविडेंट फंड (PF) बॅलेंस

×

Subscribe to Garja Maharashtra

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×