Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

हसू

"आजच्या पुरती फुलं आहेत." त्यानं बघितलं. दोन फुलं शेजारी शेजारी हसत होती. दरवळत होती. मग त्याचं लक्ष गेलं, एक कळी पण आहे सोबत. क्षणभर विचार करून त्यानं एकच फूल तोडून घेतलं. दुसऱ्याला म्हणाला, "तू थांब सोबत.. " हातातलं फूल मग देवाच्या पायाशी पडून राहिलं.  एकटंच. दिवस संपला आणि पुन्हा उगवला. आज एकच फूल झुलत होतं. एक मातीत. तो म्हणाला, "तू थांब सोबत." आणि परत फिरला. एकटाच. देवाच्या चेहर्‍यावर ओळखीचं



This post first appeared on अशनं मे वसनं मे.., please read the originial post: here

Share the post

हसू

×

Subscribe to अशनं मे वसनं मे..

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×