Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

आज

देशाला म्हणावे माता बांधवाना घालून लाथा ही मुले तिच्याच पोटा आपण कशी? देशास मातेचा स्त्री धर्म स्त्री मात्र पुरुषी मर्म साधून तिचेच वर्म तिचाच घात ! संस्कृतीचे गुणगान शस्त्राने भरले म्यान कमरेस मिरवी लावून छाती ठोक ! अहंकार पुरातन धर्माचा जो धर्म खरा कृषिवलाचा फासावर बळी मात्र त्याचा जातो रोज ! कर्मकांड जातीपाती धमन्यात जणू नांदती तलवारी उगारल्या जाती क्षणार्धात ! पशूला देवपण दगडा पूजास्नान



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

आज

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×