Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

कसे?

मी ऐकत असता गाणी तू वाऱ्यावर म्हटलेली हरवला कुठेसा चंद्र क्षितिजाच्या वरती खाली ! घुमणाऱ्या गाभाऱ्याचा अस्फुटसा थर्थर ऊर मी निरांजनाने विझलो रात्रीच्या गर्द कुशीत ! दंवभाराने ओलेती होता ही वेडी बाग अरुणाचे रक्तिम डोळां अन् कसे उतरले माझ्या ? हे तुझेच काही कांही माझ्या विश्वीं उमटेल अन् नेणिवेतुनी गात्री मी रोज असा बहरेन !



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

कसे?

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×