Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

जीवना

जीवना वाटते तुझीच भिती हाय माझ्या विरुद्ध तूच किती ! काय माझी मजाल सांग अता? लीन मरणापुढ्यात तूच किती? मी उभा राहतो पुन्हा फिरुनी हाय मिळतोस तू धुळीस किती ! एक दूज्यास मारते दुनिया सोबती तू तरी खराच किती? श्वास माझा बुलंद आजवरी पावलोपावली भितोस किती? थांब थोडे, नको भिऊ आता की तसेही उरून त्रास किती?



This post first appeared on Vaiddyacha Blog !, please read the originial post: here

Share the post

जीवना

×

Subscribe to Vaiddyacha Blog !

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×