Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

सात जन्म

*नवरा बायको* प्रवास करत होते..

.
तिकडे एक *भिकारी* आला ,
.
त्याला पाहून नवरा *खिशातून पाकीट काढतच* होता ,

इतक्यात भिकारी बोलला ,
*पुढचे सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे…*
.
.
.
नवऱ्याने बाहेर काढलेलं पाकिट परत खिशात ठेऊन दिले…

Share the post

सात जन्म

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×