Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मेंदी

अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या . ..
वीणा वर्ल्ड वाले “सिनियर सिटीझन”. .आणि केसरी टूर्स वाले “हनिमून कपल्स”…
ट्रिप मॅनेजर पुणेरी होता.

त्या वेळेचा एक उत्स्फूर्त विनोद ….
“हाताला मेंदी लावलेले” या बाजूला या. .. “केसांना मेंदी लावलेले”.. त्या बाजूला जा…!


Filed under: Uncategorized

Share the post

मेंदी

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×