Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

वार

चाकू, तलवार, बाण, भाले आणि खंजीर आपापसात भांडत होते….. वाद हा होता की सगळ्यात जास्त खोलवर कोण वार करतो?
आणि 
‘शब्द’ मागे बसून गालातल्या गालात हसत होते……


Filed under: Uncategorized

Share the post

वार

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×