Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

बाटली

मि बाईकवरून घरी जाताना 

 एक रॉयल स्टॅग ची कॉटर घेतली

 आणी बाईक स्टार्ट करून  घराच्या दिशेने निघालो 

थोड पुढे गेल्यावर माझ्या डोक्यात विचार🤔 आला

 जर मि कुठे रस्त्यात पडलो

 तर बाटली फूटेल 

म्हणून मि ति सर्व पिऊन टाकली ☹☝

आणी काय सांगू राव

 माझा अंदाज खरा ठरला 

मि घरी जाईपर्यंत 

पाचवेळा पडलो 

🤕🤕🤕🤕🤕

आता हॉस्पिटलात हाय


Filed under: Uncategorized

Share the post

बाटली

×

Subscribe to थोडी गम्मत जम्मत | आता होऊन जाऊ द्या………!

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×