Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

मोशीमध्ये जाहीर झाला सगळ्यात स्वस्त दर

आपल्या गृह-विषयक विविध मागण्यांसाठी गृहमेव जयतेच्या आंदोलकांनी पिंपरी-चिंचवड शहर दणाणून सोडले होते.

काय होत्या चळवळीच्या प्रमुख मागण्या:

  • स्वस्त दरात सुसज्ज घरं मिळावीत.
  • घरांचा ताबा वेळेवर मिळावा.
  • बांधकाम उच्च दर्जाचे असावे.
  • डाऊन पेमेंटसाठी योग्य वेळ मिळावा.

पिंपरी-चिंचवड : तब्बल १ वर्षांपूर्वी छेडलेल्या चळवळीला अखेर यश आले, आणि सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याची घोषणा आज करण्यात आली. “आपल्या विविध मागण्यांसाठी तुमच्या बरोबर आम्हीसुद्धा तुमच्या न्याय मागण्यांसाठी लढा देत होतो, गेल्या सहा महिन्यात चळवळीला बऱ्यापैकी यश मिळाले होते, परंतु ‘रास्त किंमतीत सुयोग्य घरं’ हि मागणी मात्र प्रलंबीत राहिली होती. आज अखेर त्याला यश आले.” श्री. चौधरी यांनी हि माहिती देताना अतिशय आनंद व्यक्त केला. प्रत्येकाला स्वतःचे किमान एकतरी घर असलेच पाहिजे, पण घर घेताना येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आणि ह्याच अडचणीचा सामना करण्यासाठी “गृहमेव जयते” हि चळवळ सुरु करण्यात अली होती, आता ह्या चळवळीच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी हि अतिशय आनंदाची घटना आहे हे मात्र नक्कीच. ह्या चळवळीच्या यशामुळे येणाऱ्या काळात पिंपरी-चिंचवडमध्ये घरांची मागणी वाढेल अशी अशा व्यक्त होत आहे. या पुढे देखील कोणाला या चळवळी व्दारे मदत असेल तर जरूर संपर्क साधावा असे आवाहन चळवळीच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

“सर्व आंदोलकांच्या वतीने ह्या घटनेचे स्वागत करताना अक्क्षा ग्रुपचे प्रवर्तक म्हणाले “ याचसाठी केला होता अट्टाहास ”. आज मी खूप आनंदी आहे, मी सर्वाना दिलेले वचन पूर्ण करू शकलो आणि तुमच्या पाठबळामुळे आपण हि लढाई जिंकलो अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आपल्या कुटुंबासाठी एक तरी हक्काचे घर असले पाहिजे आणि ते मिळवताना मी सतत तुमच्या मदतीला ठामपणे उभा आहे.” — श्री. चौधरी


गुंतवणुकीसाठी मोशी-चिखलीच का?

इथले मोठे व छोटे रस्ते अगदी तयार आहेत. पवना धरणाच्या पाणीसाठ्याचा विचार करता आपल्या शहराची लोकसंख्या तिप्पट झाली तरी पाण्याचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही म्हणजे तुम्हाला वाहतुकीची आणि पाण्याची भीती नाही. शाळा, दवाखाने, दुकाने, मंडई अहो हे सगळं अगदी जवळ-जवळ. ह्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे “international exhibition and convention centre” चे कामही मोशीमध्ये नुकतेच सुरु झाले. जरा विचार करा इतक्या सगळ्या सुयोग्य गोष्टी इथे असताना आणि अजूनही इतर ठिकाणांपेक्षा कमी दर असताना तुम्ही इथे केलेली गुंतवणूक भविष्यात किती फायदेशीर असेल. तुमची येणारी पिढी तुमच्या इथे गुंतवणूक करण्याच्या निर्णया बद्दल नकीच धन्यवाद देईल.

घटनाक्रम – चळवळीचे काही प्रमुख टप्पे

  • ८ ऑगस्ट २०१६ : गृहमेव जयते चळवळीला सुरुवात
  • १२ डिसेंबर २०१६ : डाऊन पेमेंट साठी योग्य वेळ मिळावा हि मागणी मान्य
  • २०१७ रोजी RERA कायदा लागू आणि त्या व्दारे ग्राहकांना बळ मिळाले
  • सप्टेंबर २०१७ : १००% गृह कर्ज उपलब्ध झाल्याची घोषणा
  • जुलै २०१८ रोजी योग्य दरात सुयोग्य घर हि प्रमुख मागणी मान्य

मोशीमध्ये जाहीर झाला सगळ्यात स्वस्त दर

affordable homes in Moshi

मोशी आणि मोशी अनेक्स तसं बघितलं तर पिंपरी-चिंचवड मधील वेगाने विकसित होणारी जणू उपनगरचं. विकासाचे वारं ह्या शहरात वाहू लागलं आणि बघता-बघता मोशी, मोशी अनेक्स, चिखली आणि डुडुळगाव मधील घरांच्या किमती गगनाला जाऊन भिडल्या. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ह्या भागांमध्ये सर्व-सामान्य लोकांना परवडतील अश्या दरात घर मात्र उपलब्ध नव्हती. “गृहमेव जायते” ह्या चळवळी व्दारे ह्या प्रश्नाचा कायम पाठपुरावा केला गेला आणि मोशी अनेक्स मधील “अक्क्षा अमूल्यम” ह्या मोठ्या गृहप्रकल्पाने आपला सुधारित आणि सर्वाना परवडेल असा नवा दर जाहीर केला. हे या चळवळीचे फलित आहे. मोठी सोसायटी, लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम असे खेळ, सिनियर सिटीझनसाठी उत्तम सोय, उत्तम बांधकाम प्रशस्त घरे आणि लवकरच ताबा हि “अक्क्षा अमूल्यम” ची वैशिष्ठये आहेत. जवळच असणाऱ्या भोसरी, तळवडे, चाकण आणि मरकळ MIDC मुळे नोकरी धंद्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. प्रस्तावित रिंगरोड मुळे ह्या परिसरात सोईसुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर चालू आहे. अश्या सर्व सुखसोईनीयुक्त परिसरात इतक्या कमी दरात घर मिळणे म्हणजे नवीन घर घेणाऱ्यांसाठी मोठी पर्वणीच. ‘आपण जर नवीन घराच्या शोधात असाल तर एकदा आपल्याला इथे भेट द्यायला काहीच हरकत नाही. आपले घराचे स्वप्न तर पुण होईलच आणि इथे घर घेतल्याबद्दल येणारी भावी पिढी आपल्याला कायम धन्यवाद देईल’ असा दावा आयोजकांतर्फे करण्यात आला आहे.

  • 1 & 2 BHK मॉडर्न घरे
  • बुकिंग करा फक्त ९९९९ भरून
  • 100% कर्ज सुविधा
  • लवकरच ताबा

मोशी-चिखलीमध्ये घर घेताना एकदा आम्हाला अवश्य भेट द्या आणि मगच निर्णय घ्या.
Call: 9595 075 075

Visit-us : Aksha Amulaym Moshi     Aksha Group PCMC



This post first appeared on Just Another Name For Safe Haven, please read the originial post: here

Share the post

मोशीमध्ये जाहीर झाला सगळ्यात स्वस्त दर

×

Subscribe to Just Another Name For Safe Haven

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×