Get Even More Visitors To Your Blog, Upgrade To A Business Listing >>

अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ

नवरा रिचर्ड आणि 4 मुलांसोबत केलीचे आयुष्य सुखात चालले होते. परंतु एका घटनेमुळे केलीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. इंग्लंडमधील यॉर्कशायर शहरात राहणाऱ्या या महिलेला स्पायनल स्ट्रोक झाला, ज्यामुळे कंबरेच्या खालील भागात तिला अर्धांगवायू झाला. डॉक्टरांनी सांगितले की आता ती कधीही चालू शकणार नाही. त्यानंतर पती रिचर्डने तुला घटस्फोट दिला.

यामुळे बदलेले केलीचे आयुष्य…
केलीने सांगितले की, अर्धांगवायू झाल्याचे तिला जेवढे दुःख झाले नाही तेवढे दुःख नवरा सोडून गेल्यामुळे झाले. दोघेही 14 वर्षांपासून एकत्र संसार करत होते. त्यावेळी केली आत्महत्या करण्याच्या विचारात होती. परंतु मुलांसाठी तिने आयुष्य जगण्याचा निश्चय केला. डॉक्टरांनी तिला स्वतःच्या पायावर चालण्यासाठी सहा महिने किंवा एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असे सांगितले.

Read More : नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा

ट्रेनरने बदलले आयुष्य
नवऱ्याने सोडून दिल्यानंतर केली एकटी पडली होती. स्वतःला लवकर बरे करण्यासाठी तिने एक पर्सनल ट्रेनर ठेवला. केलीने आपल्या फेसबुक पेजवर पर्सनल ट्रेनरची रिक्वायरमेंट टाकली आणि तिला कीथ मेसन नावाचा ट्रेनर मिळाला. कीथने केलीच हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यास खूप मदत केली.

Read More : बिहारच्या एका गल्लीतला मुलगा झाला आंतरराष्ट्रीय कंपनीचा मालक!

आता सोबत राहत आहेत
35 वर्षीय कीथ यापूर्वी एक रग्बी खेळाडू होता. केलीची मदत करता करता दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. मागील एक वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. केली आणि तिळाचे मुलेही कीथसोबत आनंदी आहेत. केली आता पूर्णपणे ठीक झाली असून केथ तिच्यासोबतच राहतो.

Recent Posts
  • अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ
  • राणी पद्मावतीच्या रुपातील दीपिकाला बघून तुम्ही पडाल तिच्या प्रेमात! देखण्या रूपामध्ये वेधले लक्ष
  • ‘खिल्जी’ रणवीर सिंगचे रुप पाहून रितेश देशमुख म्हणतो, ‘गेल्या 10 वर्षात असा परफॉर्मन्स पाहिला नाही’
  • पद्मावत
  • फोनची 3% बॅटरीही चालेल 1 तास, On करा फक्त ही 1 सेटिंग
  • नवीन वर्षापासून सुरु करा या 10 चांगल्या सवयी, राहाल वर्षभर फिट…
  • सिक्रेट सुपरस्टार
  • शाओमी Mi Max 2 च्या किंमतीत कपात
  • सैराट ‘आर्ची’ पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘रिंगण’च्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात झळकणार
  • देखो_माही_मार_रहा_हैं
  • आदिमाया श्री सप्तशृंगी माता
  • नरेंद्र मोदींकडून शिका बिझनेसचे हे 7 मंत्र, होईल फायदा
  • नरेंद्र मोदीच्या फिटनेसचे रहस्य काय? जाणुन घेऊन तुम्हीही राहू शकता हेल्दी…
  • विजयादशमी
  • सकाळी नाष्टा केला नाही, तर दूर होतील हे 10 दुष्परिणाम…

The post अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ appeared first on Achiseekh ( Marathi ).



This post first appeared on Achiseekh, please read the originial post: here

Share the post

अर्धांगवायू होताच पतीने सोडून दिले, नंतर ट्रेनरने बदलली अशी लाइफ

×

Subscribe to Achiseekh

Get updates delivered right to your inbox!

Thank you for your subscription

×